Thanale | Nadsur Buddhist Caves | ठाणाळे लेणी

Описание к видео Thanale | Nadsur Buddhist Caves | ठाणाळे लेणी

ठाणाले लेणी किंवा नाडसूर लेणी हा २३ बौद्ध लेण्यांचा समूह रायगड जिल्हातील, पालीपासून १८ किलोमीटर अंतरावर सुधागड येथे आहे.या लेण्यांमध्ये बौद्ध स्थापत्याचा प्रभाव दिसतो. त्यातील काही शिल्पे सुबक असून काही पूर्णावस्थेत नाहीत असेही दिसते. लेण्यांतील चैत्यविहाराच्या छतावर अप्रतिम नक्षीकाम आहे.हा तेवीस लेण्याचा समूह सर्वप्रथम मराठी मिशन मुंबई यांनी जानेवारी इ.स.१८९० मध्ये पाहिला आणि तत्कालीन सुप्रसिद्ध पुरातत्त्व तज्ज्ञ हेन्री कझिन्स या संशोधकाच्या नजरेसमोर आणल्यामुळे कझिन्सने त्याच वर्षी ठाणाळे लेण्यांना भेट दिली आणि इ.स.१९११ मध्ये त्याने "नाडसूर आणि खडसामला लेणी(Caves at Nadasur and Kharasamla) हे पुस्तक प्रकाशित केले.

Комментарии

Информация по комментариям в разработке