Pudhari Mudda | धनगर आरक्षणाचा 'मुद्दा' पुढारी न्यूजवर, इंदापूरमध्ये खास चर्चा | OBC Reservation

Описание к видео Pudhari Mudda | धनगर आरक्षणाचा 'मुद्दा' पुढारी न्यूजवर, इंदापूरमध्ये खास चर्चा | OBC Reservation

Pudhari Mudda | धनगर आरक्षणाचा 'मुद्दा' पुढारी न्यूजवर, इंदापूरमध्ये खास चर्चा | OBC Reservation
एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर सुरु असताना दुसरीकडे धनगर आरक्षमाचा मुद्दाही चर्चेच आहे. अशामध्ये याच मुद्द्यावर पुढारीच्या खास मुद्दा या शोमध्ये इंदापूरमध्ये चर्चेचा कार्यक्रम घेण्यात आला.
#PudhariMudda #MaharashtraPolitics #obcreservation

पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : https://pudhari.news/
👍 फेसबुक :   / pudharionline  
📸इन्स्टाग्राम :   / pudharinews  
🐦 ट्वीटर :   / pudharionline  

📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟

माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहात राहा पुढारी न्यूज...

Комментарии

Информация по комментариям в разработке