युवा किर्तनकार हभप.भूषण महाराज तळणीकर यांचं नवीन अप्रतिम संपूर्ण किर्तन Bhushan Maharaj | abhangvani

Описание к видео युवा किर्तनकार हभप.भूषण महाराज तळणीकर यांचं नवीन अप्रतिम संपूर्ण किर्तन Bhushan Maharaj | abhangvani

श्री संत आत्माराम महाराज संजीवन समाधी सोहळा त्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद् भागवत कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मौजे शेडोळ ता.निलंगा जि.लातूर
आयोजक :- समस्त गावकरी मंडळ व भजनी मंडळ शेडोळ ता.निलंगा जि.लातूर
मार्गदर्शक :- श्री.गुणवंत हणमंत जाधव
अन्नदाते :- श्री.गुरूनाथ गणपती धुमाळ श्री.दयानंद भगवान धुमाळ
शुटिंग सौजन्य :- श्री.सतिश भिमराव धुमाळ - श्री.गोविंद किशनराव धुमाळ - श्री.अतुल लहुराज धुमाळ
किर्तन सौजन्य :- श्री.युवराज गोरोबा कदम
आपल्यालाही आपल्या किर्तन / कथा / सप्ताह चे शुटींग करायचे असेल तर आम्हाला संपर्क करू शकता
( अभंगवाणी 8600556348 )
#किर्तन_शुटींगसाठी_संपर्क_8600556348
#अभंगवाणी
#हरि_नामाचा_गजर
#चैतन्याचा_जिव्हाळा
#जिव्हाळा
#abhangvani
#मराठा_आरक्षण

Комментарии

Информация по комментариям в разработке