Shahid javan Shubham Mustapure Smarak opening😭🇮🇳😭

Описание к видео Shahid javan Shubham Mustapure Smarak opening😭🇮🇳😭

Shahid javan Shubham Mustapure Smarak opening😭😭🇮🇳🇮🇳😭 #army #indianarmy #commando #parbhani #mohitevijay

मुस्तापुरे मौजे कनेरवाडी या गावचे रहिवासी असून वयाच्या 20 व्या वर्षी भारत मातेच्या रक्षणासाठी शहीद झाले होते शहीद शुभम मुस्तापुरे 2018साली शहीद झालेले आज त्यांचे चातुर्य पुण्यस्मरण आहे. आणि त्याच कार्यक्रमांमध्ये त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण लोकार्पण सोहळा आहे. आणि या सोहळ्याला आज आपण गेलेलो आहोत. आणि या सोहळ्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी मी घेऊन आलेला आहे. मित्रांनो देशी सेवा करताना वीर जवान शहीद होतो कारण भाग्य लागतं वीरमरण यायला सुद्धा.

शहीद शुभम मुस्तापुरे यांच्या पश्चात आई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ ला नक्की लाईक करा. आणि आपल्या इतरांना इतर मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका...

#maharashtra
#india
#indianarmy
#parbhani
#shubhammustapure
#mohitevijay
#shahidjavan
#armytrendingstatus
#army
#commando
#trending
#marathi
#volg
#travelvlogs
#shahidsubhammustapure
#armylover
#shahidmehmood
#shahid

thanks for watching my videos 🇮🇳
🇮🇳☺️
सर्वांचे मापासून आभार..

Jay hind jay bharat 🇮🇳😭😭🇮🇳

जय हिंद जय भारत

Комментарии

Информация по комментариям в разработке