आम्ही गेलो कळंबोली फिश मार्केटमध्ये मासे आणायला 😍 | Kalamboli Fish Market | S For Satish | Panvel

Описание к видео आम्ही गेलो कळंबोली फिश मार्केटमध्ये मासे आणायला 😍 | Kalamboli Fish Market | S For Satish | Panvel

आम्ही गेलो कळंबोली फिश मार्केटमध्ये मासे आणायला 😍 | Kalamboli Fish Market | S For Satish | Panvel #KalamboliFishMarket #FishMarketInNaviMumbai #FishMarketKalamboli #sforsatish
आम्ही कळंबोली फिश मार्केटमध्ये नुकतीच भेट दिली. या बाजारात ताजी मच्छी विक्रीला येत असते. नेमकी काही दुकाने आहेत परंतु मासे ताजे मिळतात. या बाजारात मासे किलोच्या रेटमध्ये मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे मासे येथे खरेदी करता येतात. कळंबोली भाजी मार्केटच्या बाजूलाच हे मासळी बाजार आहे. या ठिकाणी सुरमई, पापलेट, कोळंबी, हलवा असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळतात. येथे चिकन आणि मटण सुद्धा खरेदी करता येतं. तुम्हाला आम्ही मच्छी मार्केट सोबत भाजी मार्केट सुधा दाखवलं आहे. या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा. तुम्हाला गूगल मॅप लिंक अॅड्रेस देत आहे. तुम्हाला आणखी कोणते व्हिडिओ पाहायचे आहेत ते सुधा कळवा.


कळंबोली फिश मार्केट अॅड्रेस
https://g.co/kgs/RWygAx4

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
   / @satishratate  
   / @pranjupradnumummy  

Комментарии

Информация по комментариям в разработке