लाडकी बहीण योजने बद्दलच्या 41 प्रश्नांची थेट उत्तरे | 1500रु. महिना | Mukhyamantri Ladki Bahin Yojna

Описание к видео लाडकी बहीण योजने बद्दलच्या 41 प्रश्नांची थेट उत्तरे | 1500रु. महिना | Mukhyamantri Ladki Bahin Yojna

लाडकी बहीण योजने बद्दलच्या 41 प्रश्नांची थेट उत्तरे | 1500रु. महिना | Mukhyamantri Ladki Bahin Yojna related question answers in Marathi

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधून महिलांना दर महिन्याला रू 1500 मिळणार आहेत. या योजनेबद्दल महिलांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या योजनेसाठी कोण पात्र असेल? कोण पात्र नसेल? पात्रता अपात्रता कोणती? उत्पन्नाचा दाखला कुठे काढायचा? उत्पन्नाचा दाखला कोणाच्या नावे काढायचा? असे एक ना अनेक प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न या व्हिडिओ मधून करण्यात आलेला आहे. तब्बल 41 प्रश्नांची सविस्तर उत्तरे मराठी भाषेत देण्यात आलेली आहेत.

Women will get Rs 1500 per month under the scheme Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana. Women have many questions about this scheme. Who will be eligible for this scheme? Who is not eligible? Eligibility What are the disqualifications? Where to get income certificate? In whose name should the income certificate be issued? There are many such questions. An attempt has been made to answer all these questions from this video. Detailed answers to as many as 41 questions have been given in Marathi language.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
लाडकी बहीण योजना
mukhymantri ladki bahin Yojana
mukhymantri Majhi ladki bahin yojna 2024
mazi ladki bahin Yojana

उत्पन्नाचा दाखला कागदपत्रे बाहेरचे नाव बँक खाते डोमासाईल अधिवास प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड

प्रश्न : उत्पन्नाचा दाखला कुणाचा लागेल?

प्रश्न : नाव माहेरकडील रेशनकार्ड वर आहे?

प्रश्न : पिवळे, केशरी, पांढरे रेशनकार्ड चालेल का?

प्रश्न : अविवाहित मुली यासाठी पात्र आहेत का ज्या 21 ते 60 मध्ये बसतात?

प्रश्न : कुटुंबातील किती महिला पात्र ठरतील?

प्रश्न : ऑनलाइन फॉर्म कसा व कुठे भरायचा?

प्रश्न : पेन्शन मिळत असेल तर?

प्रश्न : कागदपत्रे कोणती?

प्रश्न : नवीन बँक खाते काढावे लागेल का?
DTB लिंक खाते

प्रश्न :PM kisan चा लाभ सध्या मिळतो आहे. मग आता या योजनचा फॉर्म भराव लगेल कि फरकेची रक्कम आपोआप मिळेल?

प्रश्न : रहिवाशी दाखला ओरिजेनल लागेल का ? कारण ओरिजेनल हरवला आहे त्याची झेरॉक्स आहे. झेरॉक्स चालेल का ?

प्रश्न : माझ्या मुलीचे लग्न झाले आहे तिचे नाव माझ्या रेशनकार्ड मध्ये आहे ती income tax भरते. तर माझी पत्नीला या योजनेचा लाभ मिळणार का?

माझा मुलगा टॅक्स भरतो पण तो वेगळा राहतो पण राशन कार्ड मध्ये नाव आहे मी विधवा आहे मग मला लाभ मिळेल काय?

प्रश्न : जै नवविवाहित दाम्पत्य आहे त्या बाईचं मग उत्पन्नाचा दाखला कसा निघेल?

Mi house wife aahe mag income kay dakhavnaar?

सर बँक खात जिल्हा मध्यवर्ती बँक चालते का

विवाहित आहे पण डॉक्युमेंट सर्व माहेरच्या आहेत चालतील का

ग्रामपंचायत ऑफिस मधलं रहिवासी दाखला चालतंय का

उत्पन्नाचा दाखला तलाठी लागेल का तहसीलचा लागेल

पती-पत्नीचे जॉइंट अकाउंट चालेल का...

माझ्या नावावर शेती नाही. पण नवऱ्याच्या आहे. तर..

संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे अनुदान मिळेल का?

Комментарии

Информация по комментариям в разработке