कोकणातील लोककला (पारंपरिक फुगड्या आणि नाच) भाग २ Kokanatil Lokkala (Traditional fugdi & dance)

Описание к видео कोकणातील लोककला (पारंपरिक फुगड्या आणि नाच) भाग २ Kokanatil Lokkala (Traditional fugdi & dance)

या व्हिडीओ मध्ये असलेली येनीची (वीहीणींची) फुगडी म्हणजे काय ? तर या दोघी वीहीणीं आहेत म्हणजेच मुलाची आई मुलीची (सुनेची) तिच्या आई कडे तक्रार करते आहे आणि त्याला उत्तर म्हणून मुलीची आई मुलीची बाजू मांडते आहे, आहेना मजेशीर हा खेळ.

Комментарии

Информация по комментариям в разработке