vatanyachi उसळ,Vatanyachi usal हिरव्या वाटाण्याची उसळ Hirvya Vatanyachi Usal,वाटाणा उसळ vatana usal,

Описание к видео vatanyachi उसळ,Vatanyachi usal हिरव्या वाटाण्याची उसळ Hirvya Vatanyachi Usal,वाटाणा उसळ vatana usal,

साहित्य ########
हिरवे वाटाणे 150 ग्राम
कांदा खोबरे वाटण दोन चमचे
कांदा, टॉमॅटो फोडणीसाठी
कांदा लसूण मसाला एक चमचा
लाल तिखट एक चमचा
हळद अर्धा चमचा
धणे पूड अर्धा चमचा
हींग अर्धा चमचा
आले लसूण पेस्ट अर्धा चमचा
मोहारी अर्धा चमचा
जिरे अर्धा चमचा
8/10 कढीपत्ता
तेल
मीठ चवीनुसार
कोथिंबीर
कृती############
प्रथम गॅसवर कुकर ठेउन त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून मोहरी,जीरे , हिंग, आले लसूण पेस्ट, कांदा, टॉमॅटो घालून चांगले परतून घेऊ, आता त्यात कांदा लसूण मसाला,लाल तिखट, हळद पावडर, धणे पावडर टाकून मिनिटभर परतून घेऊ, आता गरजेनुसार पाणी, व चवीनुसार मीठ घालून कुकरला झाकणं लावून मध्यम आचेवर तिन शीट्या घेऊ, कुकर थंड झाल्यानंतर कोथिंबीर घालून सर्व करा, तयार आहे टेस्टी वाटाण्याची उसळ.

Комментарии

Информация по комментариям в разработке