कोंकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांचा आदर्श घेऊन गावात परतलेला तरुण |६० वर्ष जुने घर पुन्हा जिवंत केले

Описание к видео कोंकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांचा आदर्श घेऊन गावात परतलेला तरुण |६० वर्ष जुने घर पुन्हा जिवंत केले

कोंकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांचा आदर्श घेऊन गावात परतलेला तरुण |६० वर्ष जुने घर पुन्हा जिवंत केले
‪@KonkaniRanmanus‬ ‪@TrekYug‬ ‪@ChetanMahindrakar‬

मी नानांचो नातू तुमचं कोकणातून नानांच्या वाड्यात सहर्ष स्वागत करताय

कोंकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांचा आदर्श घेऊन मी BACK TO THE VILLAGE आलो मुंबईतले धावपळीचे जीवन जगात असताना आपण जे जगतोय आणि आपण जे जगायला हवं त्या मधला फरक मला कळत होता
आणि त्यातूनच गेले ६/७ महिने मी गावी राहून इथल्या सध्या माणसांच्या जीवनशैली जगत , समजत आणि अनुभवत होतो आणि हे अनुभवताना इथेच राहून ह्याच मातीत काम करून हीच जीवनशैली जगण्याची जिद्द जिवंत झाली आणि त्यातूनच माझ्या गावच ६० वर्ष जून घर मी माझ्या ७५ वर्षांच्या म्हाताऱ्या आजीच्या मार्गदशनामुळे जिवंत करू शकलो
मित्राणु मुंबईतली नोकरी सोडून कोंकणात गावी जाऊन राहायचा निर्णय तर घेतला पण माझ्यासमोर एक खूप मोठा प्रश्न होता जो इथल्या प्रत्येक तरुणाच्या मनात असतो तो म्हणजे
INCOME SOURCE आर्थिक उत्पनाचा स्रोत ?
आणि असा उपाय ज्या मध्ये मला हि जीवनशैली सोडावी लागणार नाही तर ती अजून घट्ट जपून ठेवता येईल
म्हणूनच ecotourism ची कास धरत मी हि जीवनशैली जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय
इतरांना ह्या जीवनशैलीच महत्व आणि हि lifestyle जगवून त्यातूनच रोजगार मिळवावा असं ठरवलं
या नानांच्या वाड्यातल्या स्टे मध्ये तुम्हाला अस्सल मालवणी चुलीवरच १००% quality food खाता येईल
मातीच्या घरत राहून आपल्या roots शी connect होता येईल
आणि खरं कोंकण तुम्हाला अशाच लोकल घरांमध्ये अनुभवता येईल

घराच्या माहिती साठी हि विडिओ नक्की बघा
   • कोंकणी रानमाणूस प्रसाद गावडे चा आदर्श...  

अधिक माहिती , बुकिंग साठी आणि कोणत्याही प्रकारची मदत करण्यासाठी मला संपर्क करू शकता
नानांचो नातू : ९८६७४२२७६१
८२०८८४३३५६
माझ्यासोबत social media वर जोडून राहण्यासाठी मला तुम्ही follow आणि subscribe करू शकता

Instagram :   / me_smitesh  

youtube:    / @nananchonaatu  


#sustainableliving
#ecoturism
#konkanlife
#rularlife
#konamiranmanus
#prasadgavade
#konkaniranmanusecoturism
#responsibletourism
#latestvideoofkonakaniranmanus
#kudal
#pangrad
#trekyug
#aaji
#agriculture
#foodculture
‪@nananchonaatu‬
‪@KonkaniRanmanus‬
‪@ChetanMahindrakar‬
‪@ChakarmaniVlogs‬

Комментарии

Информация по комментариям в разработке