गुंठेवारी नियमित कशी करावी|| कोणत्या व्यवहारांना परवानगी मिळेल|| अर्ज कुठे करावा|1965 पासुन सर्व..

Описание к видео गुंठेवारी नियमित कशी करावी|| कोणत्या व्यवहारांना परवानगी मिळेल|| अर्ज कुठे करावा|1965 पासुन सर्व..

नमस्कार 🙏 आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुंठेवारी संदर्भात जो अध्यादेश पारित करण्यात आलेला होता त्याचे आता कायद्यामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये निर्णय घेऊन रूपांतर करण्यात आले आहे. म्हणजे एक दोन गुंठ्यांची आता खरेदी करता येणे शक्य झाले आहे. तीन प्रकारचे व्यवहारांना कायदेशीर परवानगी असणार 1) विहिरीसाठी तुकड्यांची खरेदी करता येणार 2) रस्त्यांसाठी तुकड्यांची खरेदी करता येणार3) रहिवास परियोजनासाठी तुकडे बदी लागू होणार नाही. या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत.
#ghunthevariniymit #गुंठेवारीनियमितकशीकरावी #जमिनीचातुकडाखरेदीकरण्यासपरवानगी #गुंठेवारीकायदा2024 #गुंठेवारीशासननिर्णय
वैयक्तिक कायदेशीर सल्ला घेण्यासाठी 8999727714 या नंबरवर संपर्क करा सल्ला सशुल्क दिला जाईल.
Thanks for watching 🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке