बांधकाम कामगार नोंदणी करा फक्त 1रूपयात | पहा पूर्ण प्रोसेस | असा भरा ऑनलाईन फॉर्म

Описание к видео बांधकाम कामगार नोंदणी करा फक्त 1रूपयात | पहा पूर्ण प्रोसेस | असा भरा ऑनलाईन फॉर्म

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ यांच्या मार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी केल्या जाते . नोंदणी कशी करायची ते अर्ज कसा भरायचा त्याविषयी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. हा विदिओ पूर्ण बघा. channel वर नवीन असाल तर subscribe करायला विसरू नका.

यामध्ये भरपूर अशा योजना आहेत. योजनाची माहिती पाहण्यसाठी खालील लिंक वर click करा.
https://mahabocw.in/welfare-schemes/

नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वर click करा.
http://iwbms.mahabocw.in/registration...

#bandkam kamgar nondani
#iwbms.mahabocw.in
#kamgar nondani
#कामगार
#shortsviral
#kamgar nondani rtcorner
#tractor
#rojgarhamiyojna
#bandkam kamgar majur
#rammandir

Комментарии

Информация по комментариям в разработке