Veer Savarkar, Father of Hindutva "असे हे बरिस्टर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर"

Описание к видео Veer Savarkar, Father of Hindutva "असे हे बरिस्टर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर"

"मी पण सावरकर " नावाची संघटना , संभाजीनगर (औरंगाबाद) येथे, ॲडव्होकेट गौरी कुलकर्णी ह्या अध्यक्ष असलेली, वीर सावरकरांवर नितांत आदर, निष्ठा व प्रेम आसलेल्यांची संघटना आहे.

वीर सावरकरांच्या विचारांचा प्रसार करणे हे ह्या संघटनेचे मुख्य उद्दिष्टं आहे. याच प्रयत्नांच्या मालिकेतले हे वीर सावरकरांच्या आयुष्यातील काही प्रसंग गोष्टींच्या रूपात मांडत आहोत.

"असे हे बॅरिस्टर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर" या नावाने प्रसारित होणारे episodes चे updates मिळण्यासाठी कृपया या चॅनलला subscribe करावे.

आपले अभिप्राय / सूचना [email protected] वर जरूर कळवा

"असे हे बॅरिस्टर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर" ही मालिका आपल्या समोर एका आज्जीने आपल्या नातवंडांसाठी गोष्टींच्या रुपात मांडली आहे.

कृपया like, share आणि subscribe करावे ही विनंती.

"Mi Pan Savarkar", at Sambhajinagar (Aurangabad), headed by Advocate Gauri Kulkarni, is an organization of those who have utmost respect, loyalty and love for Veer Savarkar.

The main objective of this organization is to spread the ideas of Veer Savarkar. In this series of efforts, we are presenting some incidents in the life of Veer Savarkar in the form of stories.

Please communicate to us at our email address [email protected].


The series "Ase Hey Barrister Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar" is presented in from of stories told by a grandparent to the grandchildren. .
Please like, share and subscribe to our channel for regular updates.

"असे हे बॅरिस्टर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर"

Produced for : "मी पण सावरकर" : संभजीनगर (औरंगाबाद)

अध्यक्षा: ॲडव्होकेट गौरी कुलकर्णी

मूळ लेखिका: तन्वी कुऱ्हेकर

व्हिडिओ रूपांतर (पटकथा): विनायक व्यंकटेश जोशी

व्हिडिओ संपादन (ग्राफिक्स): विनायक व्यंकटेश जोशी

"मी पण सावरकर" शीर्षक व्हिडिओ: मृगेन कुलकर्णी


****कलाकार****

आज्जी : मीनाक्षी श्रीकांत कुलकर्णी

नात: श्रेयसी प्रमोद अभ्यंकर

आज्जी (ट्रेलर मधला आवाज): शिल्पा मुळ्ये


विशेष आभार:

शिल्पा मुळ्ये
शरवाणी सरदेसाई
क्षमा कुलकर्णी
मकरंद कुलकर्णी
ओंकार दादा


माहिती (References):
www.savarkarsmarak.org
www.savarkar.org

Savarkar Charitra,
by Sadashiv Rajaram Ranade

Veer Savarkar Biography ,
by Dhanajay Keer

Veer Savarkar Biography,
by Vikram Sampath

Selected Works Of Veer Savarkar:
Vol 1 to 4. (Himani Savarkar)

Veer Savarkar :
The Man Who Could Have Prevented Partition ,
by Uday Mahurkar & Chirayu Pandit

SAVARKAR:
The True Story Of The Father Of Hindutva,
by Vaibhav Purandare

Diary of Vesuvahini

Other sources on Internet (www)

"असे हे बॅरिस्टर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर"

#veersavarkar, #savarkar, #swatantryaveer, #bhagur

Комментарии

Информация по комментариям в разработке