पालकाच्या पौष्टिक खुसखुशीत वड्या/Green Food/ माळ दुसरी/आबाल वृद्ध आवडीने खातील अशा/Green Palak Vadi

Описание к видео पालकाच्या पौष्टिक खुसखुशीत वड्या/Green Food/ माळ दुसरी/आबाल वृद्ध आवडीने खातील अशा/Green Palak Vadi

Welcome to VMi's Khadyayatra Please subscribe to my channel Press the bell icon
हिरव्या भाज्यांचं विशेषतः पालेभाज्यांच आपल्या आरोग्यासाठी किती महत्व आहे ते काही वेगळ सांगायला नको हिरवा रंग म्हणजे निसर्गाचा रंग डोळ्याना थंडावा देणारा याच्या दर्शनाने मन सुखावत हा रंग म्हणजे भरभराटीच उत्साहच
हिरव्या पालक वड्यांसह दुसरा दिवस celebrate करूया. ज्वारीचे पीठ वापरुन तयार होणाऱ्या या वड्या खूपच छान खुसखुशीत होतात तुम्ही deep fry पण करू शकता आम्ही इथे अगदी कमी तेलावर परतल्या आहेत तरीही त्या अतिशय चविष्ट झाल्या. रेसीपी आवडल्यास खाद्ययात्रा हे चॅनल subscribe करा
#palakvadi
#tastyfood
#greenfoods
#healthy
#navaratricelebrations
#navaratridhamaka
#rangotsav
#festival
#nooniongarlicrecipe

पालक वडी
साहित्य -
ज्वारी पीठ २- १/२ वाट्या
पालक एक छोटी जुडी (निम्मा चिरून निम्मा वाटून )
२ इंच आल्याचा तुकडा
४ ते ५ हिरव्या मिरच्या
१ चमचा ओवा
तेल
मोहरी
धने & जिरे पूड प्रत्येकी २ चमचे
एका लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर
१ चमचा गरम मसाला पावडर
2 चमचे तीळ
चवीनुसार मीठ
पालक दोन प्रकारे घ्यायचा दोन मुठी पालक चिरून घ्यायचं आणि २ मुठी पालकाची बारीक पेस्ट करून घ्यायची एका भांड्यात ज्वारी पीठ घ्यायचं नंतर तेल आणि लोढी सोडून बाकी सर्व पदार्थ घालायचे सर्व मिश्रण पाणी न घालता एकजीव करून घ्यायचं आवश्यकता असेल तर अगदी थोडं पाणी घालायचं मिश्रणाचे लांबट किंवा आपल्याला हव्या त्या आकाराचे रोल करून घ्यायचे एक पसरट भांड्याला तेल लावून हे रोल्स कुकरमध्ये १५ मिनिटे वाफवून घ्यायचे कुकरची शिट्टी काढून घ्यायची थंड झाल्यावर सुरीने वड्या कापून घ्यायच्या ह्या वड्या तेलात टाळून छान कुरकुरीत होतात किंवा थोड्या तेलावर सोनेरी रंगावर परतून घेतल्या तरी छान लागतात
टीप: पालकाच्या भाजीतलं लोह शरीरात शोषून घेतलं जावं म्हणून त्यात कोणत्याही एखाद्या आम्ल पदार्थाचा उपयोग करावा
विशेष धन्यवाद: मृगा काळे - chocolate साठी संपर्क 77680 73265
Jowar atta (Sorghum flour) 2 ½ bowls.
Spinach blanched and pureed- 1 bowl
2 fistfuls of Chopped spinach.
Oil for shallow frying.
Mustard seeds.
Spinach is used in 2 ways.
Puree is used to maintain green colour
Chopped spinach is used to add crunch.
A spoonful of Ajwain.
Cumin seeds powder 2 spoons.
Garam masala 1 ½ spoons.
Sesame seeds 2 teaspoons.
1 lemon (extract juice)
Green chillies 3 to 4
Ginger 2 inches
Coarsely grind paste of chili- ginger.
Coriander seeds powder 2 spoons.
Salt as per taste.
Take a mixing bowl, add Jowar atta then add all the other ingredients except oil and mustard seeds.
Kneed a tight but soft roll without adding water, if needed some moisture, add Palak puree.
Vitamin C in lemon helps to release iron from spinach. It helps to absorb iron in the body.
Add water or palak puree if required.
Grease the pan with oil. Keep the rolls in the pan for steaming. Make sure to keep a little space between the rolls

Комментарии

Информация по комментариям в разработке