भाजीपाला ताजा करणाऱ्या व्हायरल व्हिडिओ मधील प्रोडक्ट तुम्हाला कुठे मिळेल ? केमिकल विरहित स्टिकर

Описание к видео भाजीपाला ताजा करणाऱ्या व्हायरल व्हिडिओ मधील प्रोडक्ट तुम्हाला कुठे मिळेल ? केमिकल विरहित स्टिकर

भाजीपाला ताजा आणि टवटवीत करण्यासाठी व्हायरल व्हिडिओ मधील प्रोडक्ट तुम्हाला कुठे मिळेल भाजीपाला ताजा आणि टवटवीत करण्यासाठी व्हायरल व्हिडिओ मधील प्रोडक्ट तुम्हाला कुठे मिळेल VISIT OUR WEBSITE https://agrowone.com/ *DOWNLOAD ❤️ANDROID APP https://play.google.com/store/apps/de...
😊😊 WHATSAPP https://wa.me/919172800247
📞📞 https://wa.me/919172800247
UPI AGROWONE@ICICI
एक सर्फॅक्टंट आहे. सर्फॅक्टंट म्हणजे असा पदार्थ जो पाण्यात मिसळल्यावर जे द्रावण तयार होते, ते वेगवेगळ्या प्रकारच्या पृष्ठभागांवर सहजरित्या पसरते. म्हणजेच वनस्पतीच्या पानावर तणनाशक किंवा कीटकनाशकाची फवारणी करताना फवारणीच्या द्रावणामध्ये सर्फॅक्टंटचा वापर केल्यास फवारणी द्रावण पानावर अधिक चांगल्या प्रकारे पसरण्यास मदत होते.
बऱ्याच वेळा शेतामध्ये फवारणी केली जाते आणि त्यानंतर लगेच पाऊस पडतो. पाऊस पडल्यावर फवारणी धुतली जाण्याची भीती असते. मात्र फवारणीच्या वेळी सर्फॅक्टंटचा वापर केलेला असेल तर फवारणीनंतर लगेच पाऊस पडला तरी पुन्हा फवारणीची आवश्यकता नाही. कारण सर्फॅक्टंटमुळे पानांवर फवारण्यात आलेली औषधी पानावर चिटकून राहण्यास मदत होते आणि फवारणी धुतली जात नाही. #ACTIVE_PLUSE
ज्या कीटकनाशकाची अथवा तणनाशकाची फवारणी करायची आहे, ते पाण्यात व्यवस्थितरित्या मिसळण्यासाठी देखील सर्फॅक्टंट उपयोगी ठरते. शिवाय फवारणीपूर्वी सर्फॅक्टंट पाण्यात मिसळल्यास पानावर औषधी चांगल्या प्रकारे पसरते. वनस्पतीच्या पानांवर पडलेला प्रत्येक थेंब पानावर व्यवस्थितरीत्या पसरवण्याचे काम सर्फॅक्टंट करते. त्यामुळे पाने कुठेही कोरडी न राहता चांगल्या प्रकारे भिजतात. शिवाय वनस्पतीमध्ये पोषक द्रव्ये चांगल्या प्रकारे शोषले जातात.
हे प्रॉडक्ट ‘नॉन आयोनिक’ आहे. असे असू शकते का यासाठी आम्ही पडताळा केला असता जागतिक बाजारातही असे विविध कंपन्यांचे Activator उपलब्ध असून त्यात प्रती लिटर ९०० ग्राम नॉन आयोनिक सर्फॅक्टंट टाकले जाते. ‘सायन्सडायरेक्ट‘नुसार नॉन-आयोनिक सर्फॅक्टंट विषारी नसतात. #ॲग्रोवन e ऑनलाइन भेट द्या -------------------------------------------------------
📱मोबाईल ॲप्लिकेशन https://play.google.com/store/apps/de...
🌐 वेबसाइट - https://www.agrowone.com
👍 फेसबुक -   / agrowone  
📸 इंस्टाग्राम -   / agrowone  
 ट्विटर -   / agrowone  
टेलेग्राम - https://t.me/Agrowone
------------------------------------------------------- #ॲग्रोवन #Agrowone

Комментарии

Информация по комментариям в разработке