1 किलोच्या प्रमाणात कांदा लसूण मसाला,मिरची कोणती वापरावी?वर्षभर रंग, चव टिकून राहण्यासाठी खास माहिती

Описание к видео 1 किलोच्या प्रमाणात कांदा लसूण मसाला,मिरची कोणती वापरावी?वर्षभर रंग, चव टिकून राहण्यासाठी खास माहिती

कांदा लसूण मसाला/ घाटी मसाला एक किलो मिरची यांच्या प्रमाणात

पाव किलो लवंगी मिरची
पाव किलो शंकेश्वरी मिरची
पाव किलो रेशम पट्टी मिरची
पाव किलो काश्मिरी मिरची
पाव किलो धने
10 ग्रॅम तमालपत्र
10 ग्रॅम दगडफूल
50 ग्रॅम पांढरे तीळ
50 ग्रॅम खसखस
1जायफळ
15 ग्राॅम खडेहींग
30 ग्राॅम सूंठ
10 ग्राॅम हळकुंड
10 ग्राॅम जावंत्रि
10 ग्राॅम दालचिनी
20 ग्राॅम मेथीदाणा
10 ग्राॅम कबाबचीनी
20 ग्राॅम त्रिफळा
20 ग्राॅम शहाजिरे
20 ग्राॅम मसाला वेलची
10 ग्राॅम नाकेश्वर
20 ग्राम हिरवी वेलची
20 ग्राॅम लवंग
25 ग्रॅम काळी मिरी
20 ग्राॅम स्टारफुल
100 ग्राॅम साधे जिरे
50 ग्रॅम मोहरी
पाव किलो लसुन
अर्धा किलो कांदा
पाव किलो शेंगदाणा तेल
200 ग्रॅम खडेमीठ
पाव किलो सुके खोबरे

Комментарии

Информация по комментариям в разработке