Yeshode Bal Tuza Kanha । सुंदर गौळण । येशोदे बाळ तुझा कान्हा। सौ.सुषमा आव्हाळे

Описание к видео Yeshode Bal Tuza Kanha । सुंदर गौळण । येशोदे बाळ तुझा कान्हा। सौ.सुषमा आव्हाळे

Hari Mukhe Mhana facebook Page live

गायिका:सौ.सुषमा आव्हाळे
तबला:ओंकार पाटोळे
पखवाज:श्री.प्रविण शिंदे
टाळ:श्री.माऊली आव्हाळे
निवेदन:श्री.प्रकाश आव्हाळे
***********************************************

यशोदे बाळ तुझा कान्हा,
कोठवरी सोसूं मी धिंगाणा ॥
गौळणी सांगति गार्हाणी,
रात्री आला चक्रपाणी।
खाउनि दही दूध लोणी,
फोडिलीं अवधीं विरजणीं।
हा गे बाई कोणासि आवरेना ॥१॥
यशोदे बाळ तुझा कान्हा,
कोठवरी सोसूं मी धिंगाणा ॥धृ॥
दुसरी आली धावत,
याने बाई काय केली मात।
मुखाशी मुख चुंबन देत,
गळ्यामधी हात घालीत
धरुं जाता सांपडेना ॥२॥

************************************************
इतर काही लिंक्स :-

भेटिलागी पंढरीनाथा : गायिका सुषमा आव्हाळे
   • Bheti Lagi Pandharinatha । भेटी लागी ...  

भाग्यवंता घरी भजन : गायिका निकिता ठोंबरे
   • Bhagyawanta Ghari Bhajan । भाग्यवंता ...  

काय सांगू देवा अभंग : गायिका दिपाली ढमाळ
   • काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती । Ka...  

देव भावाचा भुकेला : गायिका श्रुती जैन
   • Dev Bhawacha Bhukela । देव भावाचा भुक...  

श्री विठ्ठलाचे नाम मंगल : गायिका चंद्रभागाताई सातव
   • Shri Vithhalache naam Mangal । श्री व...  

आळंदी हे गाव : गायक श्री.निरज लांडे
   • आळंदी हे गाव पुण्यभुमी ठाव । Alandi h...  

कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदीरात : पं.संजय गरुड
   • कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात | Kas...  

************************************************


BHAJANRANG भजनरंग चॅनेल वर आपणास वारकरी सांप्रदायिक किर्तने , वारकरी भजन , संगीत भजन ,अखंड हरिनाम सप्ताह भागवत कथा शास्त्रीय संगीत व उपशास्त्रीय संगीत व त्या विषयी माहिती ऐकण्यास व पहायला मिळतील.तर अशा नवनवीन विडियो साठी आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरु नका .

FOLLOW US

FACEBOOK : www.facebook.com/HariMukheMhana
INSTAGRAM:   / hari_mukhe_mhana  
YOUTUBE :    / @भजनरंग  
*******************************************************
#हरीमुखेम्हणा
#HariMukheMhana
#Bhajan_Rang


यशोदे बाळ तुझा ताना कुठवर सोसू धिंगाणा,
यशोदे बाळ तुझा कान्हा Lyrics,
यशोदे ग बाळ तुझा कान्हा,
यशोदे बाळ तुझा ताना,
यशोदे ग बाळ तुझा ग
हा गे बाई कोणासि आवरेना गौळण
यशोदे बाळ तुझा तान्हा,
yashode bal tuza kanha,
yashode ga bal tuza ga
Sushma Avhale Bhajan
sushmatai Avhale
सुषमा आव्हाळे अभंग

Комментарии

Информация по комментариям в разработке