मोदी-नेत्यानाहू यांच्यातील फरक राऊतांना कळतो तरी का? | Dinesh Kanji | Sanjay Raut | Narendra Modi |

Описание к видео मोदी-नेत्यानाहू यांच्यातील फरक राऊतांना कळतो तरी का? | Dinesh Kanji | Sanjay Raut | Narendra Modi |

देश-विदेशात घडणाऱ्या घटनाक्रमांबाबत पराकोटीचे अज्ञान, ही शिउबाठाचे नेते संजय राऊत यांची जुनी समस्या आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला होता, की मध्यप्रदेशातील महूमध्ये हे सुद्धा माहीत नसल्याचे काही दिवसांपूर्वी उघड झाले. आता इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यानाहू यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत राऊतांनी पुन्हा अकलेचे तारे तोडले आहेत.


#sanjayraut #narendramodi #benjaminnetanyahu

Follow us on Twitter at:
  / newsdanka  

Follow us on Facebook at:
  / newsdanka  

Follow us on Instagram at:
https://instagram.com/news.danka?igsh...

Visit our Website for more content at:
https://www.newsdanka.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке