सेक्स करताना स्त्रियांना वेदना का होतात? vagina pain, pain during sex,

Описание к видео सेक्स करताना स्त्रियांना वेदना का होतात? vagina pain, pain during sex,

Dr. Shilpa Shivanna - MBBS, MS - Obstetrics & Gynaecology

Talk to a Doctor Now: https://doctor.app/youtube/Marathi

Play Store: https://play.google.com/store/apps/de...
App Store: https://apps.apple.com/in/app/docsapp...

योनीमध्ये वेदना होण्याचे काय कारण आहे? why vaginal pain? vaginal pain remedies,
why female get pain during sex?
striyana sex kartana vedna ka hotat?
painful sex ka hote?


कारणे

लैंगिक संबंध: sex, hard sex, unsafe sex,
ऍलर्जी; condom allergy
कॅन्डीडीया: infection
एस टी आय (लैंगिक संबंधातून पसरणारे आजार) sexualy transmited diseases/infections
ओव्हरीचे आजार/ovarian diseases

More Info....
योनीमध्ये काही स्त्रियांना काही वेळा वेदना जाणवतात, परंतु या वेदना नॉर्मल असू शकत नाही, यामागे नक्कीच काहींना काही कारण असते, लैंगिक संबंधानंतर बऱ्याचदा वेदना जाणवतात, कठोर लैंगिक सम्बन्ध म्हणजेच हार्ड सेक्स, अथवा स्त्रियांना लैगिक संबंधाच्या सुरवातीला म्हणजे जर सवय नसेल तर वेदना होऊ शकतात.अशा वेळी वेदना या कालांतराने कमी होतात तसेच योनीमार्गात सूज आल्यामुळे सुद्धा वेदना होतात, सूज ही बऱ्याच कारणांमुळे असू शकते, जसे की काही प्रसाधनांची ऍलर्जी, टॅम्पॉनस, कंडोम ची एलर्जी इत्यादी. याशिवाय योनीमार्गात जर काही इन्फेक्शन असेल तर कॅन्डीडीया तसेच लैंगिक संबंधातून पसरणारे इन्फेक्शन्स, या सर्वांमुळे वेदना होऊ शकतात.
याशिवाय तुम्हाला कदाचित इतर इन्फेक्शन अथवा ओव्हरीचा प्रॉब्लेमसुद्धा असू शकतो जर सेक्स करताना खूप जास्त वेदना असतील तर, या सर्वांमध्ये तुम्हाला स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
तुम्ही केव्हाही ऑनलाइन स्त्रीरोगतज्ञांकडून मदत घेऊ शकता. लक्षात ठेवा या वेदना नक्कीच काहींना काही सूचित करतात. वरील नमूद केलेल्या कारणांचा विचार करायला हवा आणि हि कारणे टाळणे आवश्यक आहे. इन्फेक्शन असल्यास एन्टीबीओटीक्स घेणे अत्यावश्यक आहे, हे एख्याद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. तुम्ही गायनेकॉलॉजिस्ट शी सल्लामसलत करणे अत्यावश्यक आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

#Yonivedna #Vaginalpain #gynecologist #gynecologistnearme #onlinedoctor #docsapptv #DocsAppTv #DocsAppDoctors #योनीमध्येवेदना #वेदना #कॅन्डीडीया #कंडोम, vaginal pain, pain in
Follow us on:
Facebook: http://bit.ly/2SbYI8g | Instagram: http://bit.ly/2DFNm4s
Twitter: http://bit.ly/2HEbpop | Youtube: http://bit.ly/2G9BCbV

Комментарии

Информация по комментариям в разработке