Vasant More यांना जेव्हा Raj Thackeray यांचा मुलाखतीतच कॉल आला आणि... | MNS | Pune News | Shiv Sena

Описание к видео Vasant More यांना जेव्हा Raj Thackeray यांचा मुलाखतीतच कॉल आला आणि... | MNS | Pune News | Shiv Sena

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/
#VasantMore #RajThackeray #MNS #PuneNews #ShivSena #RPT0160

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याबाबतचा आदेश कार्यकर्त्यांना दिले. पण याच आदेशाला पुणे शहर मनसेतून आव्हान मिळताना दिसलं. मनसे पुणे शहराध्यक्ष असलेल्या वसंत मोरेंनी राज ठाकरेंच्या आव्हानाला विरोध केला. राज ठाकरे यांचे खंदे समर्थक आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी लाऊडस्पीकरच्या भूमिकेबद्दल मी दुविधेत असल्याचं सांगितलं. यानंतर वसंत मोरेंच्या नाराजीनाट्याची चर्चा रंगत असताना पक्षाने पुण्याच्या नेतृत्वात बदल केले आहेत. पुणे शहराध्यक्ष पदावरुन वसंत मोरे यांना हटवण्यात आलं असून माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांची शहराध्यक्ष पदावर नेमणुक केली आहे. दरम्यान वसंत मोरे यांनी नवीन नेमणुकीचं स्वागत करत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन साईनाथ बाबर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याच सगळ्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे मनसे सोडणार असल्याच्याही चर्चा आहेत.

---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке