Lesson8 Arthvayavstha Ani Vyavsay 10th Geography प्र.8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय ई 10वी भूगोल भाग -2

Описание к видео Lesson8 Arthvayavstha Ani Vyavsay 10th Geography प्र.8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय ई 10वी भूगोल भाग -2

प्रकरण-8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय या पाठातून आपल्याला भारतातील शेती वैशिष्ट्ये, मासेमारी ,खाणकाम ,उद्योग ,व्यापार संतुलन ,ब्रिक्स संघटनेची माहिती तसेच भारत व ब्राझील यांच्यातील आयात व निर्यात याबाबतची माहिती मिळेल
पुढील व्हिडिओमध्ये प्रकरण-9 पर्यटन वाहतूक व संदेशवहन इत्यादी बाबतची माहिती मिळेल तसेच इतिहास व भूगोल या विषयांचे मार्च परीक्षेसाठी आवश्यक व्हिडिओ पाहण्यास मिळतील तरी जर आपण या चॅनल ला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा
सहाय्यक शिक्षक श्री एस आर ठाकूर नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 102 नेरूळ.
🙏 धन्यवाद🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке