Chandrakant Patil यांच्यावर शाई फेकणारे समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आहेत I Bol Bhidu

Описание к видео Chandrakant Patil यांच्यावर शाई फेकणारे समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आहेत I Bol Bhidu

#BolBhidu #SamataSainikDal #Deekshabhumi

समता सैनिक दल. कधी नव्हे तर हे नाव बातम्यांमध्ये ऐकलं. म्हणजे तसं काय समता दल नवीन जन्माला आलेली संघटना नाहीये तर समता दलाला फार फार जुना इतिहास आहे. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली संघटना म्हणजे समता दल. मग आत्ता का चर्चेत आली आहे ? तर चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली, त्यात मनोज भास्कर घरबडे आणि धनंजय भाऊसाहेब इचगज हे आंबेडकरी कार्यकर्ते समता सैनिक दलाचे आहेत. त्यामुळे सगळीकडे समता दलाच्या चर्चा सुरुयेत. जाणून घेऊयात समता सैनिक दल काय आहे आणि त्याचा इतिहास काय आहे?

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке