पुणे शहरातील रस्ते होताय मृत्यूचे सापळे | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Описание к видео पुणे शहरातील रस्ते होताय मृत्यूचे सापळे | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

पुणे शहरातील विविध रस्त्यांवर रोज अनेक नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. पुण्यातील रस्ते आहेत की एखादी युद्धभूमी अशी अवस्था सध्या शहरात आहे. या परिस्थितीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात कोंढवा-कात्रज रस्त्यावरील गोकुळनगर येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.

Комментарии

Информация по комментариям в разработке