गिरनार परीक्रमा : एक अध्यात्मिक अनुभूती | datta | girnar yatra | anubhuti

Описание к видео गिरनार परीक्रमा : एक अध्यात्मिक अनुभूती | datta | girnar yatra | anubhuti

🏔️ गिरनार पर्वत , भारतातील अत्यंत प्राचीन दत्त क्षेत्रांपैकी एक आहे. या पर्वतावर श्री दत्तात्रेयाच्या पादुकांच्या दर्शनासाठी १०,००० (हजार) पायऱ्यांच्या उंचीवर चढण्याची आवश्यकता आहे. गिरनारच्या वातावरणात आपल्याला अत्यंत सुखद अनुभव होईल. दरवर्षी लाखों दत्त भक्त दत्त दर्शन आणि गिरनार परिक्रमा करतात. या परिक्रमे दरम्यान दिव्यत्वाची प्रचिती ही नक्की येतेच. असाच काहीसा आजचा हा दत्त दर्शनाचा आणि गिरनार परिक्रमेचा हा अनुभव ऐकताना आपल्याला आनंद होईल. जय गिरिणारी ! 🙏

आपला अनुभव पाठवा : (whatsapp) 9404 854 856
E-mail : [email protected]

👉Follow the दत्तदास Dattadas channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5K...

काही दिव्य असे अनुभव पहा 👇

📁 गिरनार अनुभव    • गिरनार यात्रा-अनुभव  


📁 श्री गुरुचरित्र    • श्री गुरुचरित्र (कथासार)  

📁 गरुड पुराण    • गरुड पुराण  

📁 त्रिपुरा रहस्य    • त्रिपुरा रहस्य (श्री दत्तभार्गवसंवाद)  

📁 नृसिंह सरस्वती चरित्र    • श्री नृसिंह सरस्वती चरित्रामृत  

📁 शिवलीलामृत    • शिवलीलामृत (अध्याय 1 ते 15 )  


@jkbhakti

दत्त अनुभव
दत्त अनुभूती
गिरनार यात्रा अनुभव
गिरनार पर्वत
dattatreya pravachan
datta anubhav

#madeformarathi #दत्तदिगंबर #दत्तात्रेय

Комментарии

Информация по комментариям в разработке