Manoj Jarange Patil कोल्हापूरमध्ये आग लागलेल्या ठिकाणी येताच काय झालं?

Описание к видео Manoj Jarange Patil कोल्हापूरमध्ये आग लागलेल्या ठिकाणी येताच काय झालं?

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics मनोज जरांगे पाटील कोल्हापूरमध्ये आग लागलेल्या ठिकाणी येताच काय झालं? मराठा आरक्षण चळवळीतील योध्दा मनोज जरांगे-पाटील यांनी आज करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. महापुरामुळं झालेलं शेतीचं नुकसान पाहवत नाही. अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारला बुध्दी दे, असं साकडं घातल्याचं, जरांगे यांनी सांगितलं. नुकसानीच्या पंचनाम्यात वेळ घालवून, शेतकर्‍यांचं वाटोळं करु नका, त्यांना तातडीनं मदत द्या, असं आवाहन त्यांनी केलं. विविध राजकीय पक्षांच्यावतीनं राज्यभर रॅली, सभा, यात्रा आणि दौरे काढले जाणार आहेत. या रॅलींवरही जरांगे यांनी टीका केली.
#MHT005

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке