राज्यात 15 दिवस संचारबंदी, लॉकडाऊन !

Описание к видео राज्यात 15 दिवस संचारबंदी, लॉकडाऊन !

Maharashtra मध्ये आजपासून पूर्णपणे संचार बंदी करण्यात आली आहे .अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद राहतील असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी facebook लाईव्ह द्वारे सांगितले.
lockdown च्या धर्तीवर गरजू कामगार व हातावर पोट असणाऱ्या नागरिकांसाठी काही तरतूद ही करण्यात आल्या आहेत..
#Abdlive17news

Комментарии

Информация по комментариям в разработке