Sangali | हयातीचा दाखला मिळवण्यासाठी पेन्शनधारकाचा अँब्युलन्समधून प्रवास, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

Описание к видео Sangali | हयातीचा दाखला मिळवण्यासाठी पेन्शनधारकाचा अँब्युलन्समधून प्रवास, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

#sangali #ambulance #pension

सांगलीत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. हयातीचा दाखला मिळवण्यासाठी एका पेन्शनधारक रुग्णाला शासकीय भोंगळ कारभाराचा चांगलाच फटका बसला.. वाळवा तालुक्यातल्या कणेगावातील युवराज संभाजी बनसोडेंना पेन्शनसाठी हयातीचा दाखला घेण्यासाठी येलूरच्या बँकेकडून सांगलीतील ट्रेझरी कार्यालयात पाठवण्यात आलं... अर्धांग वायूचा झटका आणि खुब्याचं ऑपरेशन झालेल्या रूग्णाला ऍम्बुलन्समधून बँक आणि शासकीय ट्रेझरी कार्यालय गाठत स्ट्रेचरवर फिरावं लागलंय... बनसोडेंची प्रकृती अत्यवस्थ असल्याने ऍम्ब्युलन्समधून त्यांना फिरावं लागलं... या धक्कादायक प्रकारामुळे ट्रेझरी आणि बँकेच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त करण्यात येतोय.


Subscribe : https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV :    • Zee24taas Live | Ajit Pawar | Marathi...  
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :

Android : https://play.google.com/store/apps/de...

Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-...

Social Media Links :
Like Page - www.facebook.com/zee24taas
Subscribe Us -    / zee24taas  
Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
Follow Us - www.instagram.com/zee24taas
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE

Комментарии

Информация по комментариям в разработке