Maharashtra Times Live | जरांगे पाटलांच्या गावात मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Описание к видео Maharashtra Times Live | जरांगे पाटलांच्या गावात मध्यरात्री नेमकं काय घडलं?

#ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #MaharashtraTimes

मनोज जरांगे पाटलांच्या गावात दगडफेक झाली आहे. मातोरी या गावात किरकोळ दगडफेक झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण होतं. दरम्यान, या दगडफेकीचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान, या प्रकारावर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी तातडीने प्रतिक्रिया दिली आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке