दिड दिवसाची शाळा बेस्ट फ्लिम (ज्युरी अवार्ड ) पुरस्कार प्राप्त लघुचित्रपट

Описание к видео दिड दिवसाची शाळा बेस्ट फ्लिम (ज्युरी अवार्ड ) पुरस्कार प्राप्त लघुचित्रपट

🙏 नमस्कार 🙏
मित्रांनो
मी हिरामण मनोहर (पेंटर) खास आपल्या साठी
सागर आर्ट फ्लिम मनमाड
प्रस्तुत
आख्या भारतात प्रथमच लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त निमित्त आण्णाभाऊ साठे यांच्या जिवनावर आधारित आम्ही घेऊन आलो आहोत.
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
दीड दिवसाची शाळा
लघुपट
🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️
निर्माता,दिगदर्शक
हिरामण मनोहर
(9270037813)
लेखक
अनिल पवार
छायाचित्रण
नाना आहिरे
एडिटर
सचिन जाधव
दिग्दर्शक
राजु लहिरे
गीतकार व गायक
सुनील खरे,समीक्षा पगारे*
🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧
संगीतकार...
सुनिल खरे, मुकेश शिंदे
🎹🪕🎹🪕🎹🪕🎹🪕
कलाकार
आण्णाभाऊ साठे यांच्या भूमिकेत, बाल कलाकार
कुनाल खरात
आई: सिमा चौधरी
वडिल: रतन दळवी
थोरली बहीण:
मोनिका गायकवाड
धाकटा भाऊ
पुरूषोत्तम गायकवाड
गुरुजी: सचिन जाधव
इत्यादी कलाकारांनी नटवलेला
लघुपट
💠💠💠💠💠
आभार
आहिरे वस्ती,पानेवाडी ग्रामपंचायत ता.नांदगाव(नाशिक)
************************
विशेष सहकार्य
संत रोहिदास अकादमी नाशिक रोड.
अध्यक्ष: धनसिंग वाघ(सर)
संचालक: सचिन पगारे (सर)
💐💐💐💐💐💐💐💐
मित्रांनो आमच्या लघुपटाला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही या चैनलला
सबस्क्राईब करा ▶️👈
शेअर करा 📱📲
कमेंट करा 🤳🤳
बेल आयकॉनला प्रेस करा 🔔👍👍👍👍👍👍👍
🙏 *धन्यवाद*🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке