गरमागरम पालक सूप - थंडीसाठी खास रेसिपी | चविष्ट आणि पौष्टिक सूप रेसिपी | Healthy Spinach Soup Recipe

Описание к видео गरमागरम पालक सूप - थंडीसाठी खास रेसिपी | चविष्ट आणि पौष्टिक सूप रेसिपी | Healthy Spinach Soup Recipe

थंडीमध्ये आपल्याला गरमागरम अशी पेय प्याविशी वाटतात. म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये पौष्टिक आणि चविष्ट असं, 'पालक सूप' कसं करावं हे दाखवलं आहे.
जेवणाबरोबर किंवा कधीतरी चहा आणि कॉफी ला पर्याय म्हणून सुद्धा हे सूप प्यायला काहीच हरकत नाही.
असं हे पौष्टिक पालक सूप तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀

Ingredients:-
Boiling water (उकळतं पाणी)
Half bunch of spinach (अर्धी जुडी पालक)
1 tbsp butter (१ टे स्पून बटर)
1 tbsp wheat flour (१ टे स्पून कणीक)
1 garlic petal (लसणाची १ पाकळी)
1 bayleaf (१ तमालपत्र)
Salt as per taste (चवीनुसार मीठ)
Pepper powder (मिरेपूड)
Little sugar (थोडीशी साखर)
Half katori milk (अर्धी वाटी दूध)

Watch More -
   • सर्वांसाठी नाचणी सूप आणि लहान बाळांसा...  
   • कुडकुडत्या थंडीत बनवा गरमागरम पौष्टिक...  
   • घरातील फक्त 5 गोष्टी घालून बनवा हॉटेल...  



#palaksoup #souprecipe #healthysoup #souprecipes #healthypalaksoup #palaksoupkasebanvayche #marathirecipes #marathirecipes #spinachrecipe
#पालक #सूप #पौष्टिक #हेल्दी #रेसिपी #थंडी #स्पेशल #palak #spinach #soup #healthy #recipe #winter #winterspecialrecipe
--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

---------------------------------------------------------
soup recipe,palak soup,healthy soup recipe,पालक सूप रेसिपी मराठी,पालक सूप रेसिपी,पालक सूप कैसे बनाए,पालक सूप कसं बनवायचं,पालक सूप कसे बनवतात,पालक सूप मराठी,spinach soup recipe in Marathi,spinach soup Indian style,soup recipes in Marathi,Soup recipe,how to make spinach soup,पौष्टिक,palak,spinach,soup,recipe,winter,winter special recipe,Traditional Recipe,anuradha recipes,anuradha tambolkar,healthy recipes,spinach recipes,palak soup kase banvayche,recipes
पालक सूप रेसिपी मराठी, पालक सूप रेसिपी, पालक सूप कैसे बनाए, पालक सूप कसं बनवायचं, पालक सूप कसे बनवतात, पालक सूप मराठी, spinach soup recipe in Marathi, spinach soup Indian style, soup recipes in Marathi, Soup recipe, how to make spinach soup, पालक ,सूप ,पौष्टिक ,हेल्दी ,रेसिपी ,थंडी ,स्पेशल ,palak ,spinach ,soup ,healthy ,recipe ,winter ,winter special recipe,

Комментарии

Информация по комментариям в разработке