...त्या सात वीरांची गोष्ट .. STORY OF SEVEN MARATHA FIGHTER..! वेडात मराठे वीर दौडले सात..

Описание к видео ...त्या सात वीरांची गोष्ट .. STORY OF SEVEN MARATHA FIGHTER..! वेडात मराठे वीर दौडले सात..

इतिहासात पावनखिंडीला जे महत्त्व आहे तेच नेसरीच्या खिंडीलाही आहे...
सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सोबतच्या सहा मावळ्यांच्या शौर्याने आणि बलिदानाने ही खिंड उजळून निघाली होती ...



तो दिवस म्हणजे २४ फेब्रुवारी १६७४...
सात वीरांना वीरगती भेटल्याचा दिवस...

त्याची गोष्ट ....

ते सात वीर :-
प्रतापराव गुजर
विसाजी बल्लाळ,
विठोजी शिंदे,
विठ्ठल पिळदेव,
दिपाजी राऊतराव,
सिद्दी हिलाल,
कृष्णाजी भास्कर

Комментарии

Информация по комментариям в разработке