माझ्या ३४ वर्षांच्या व्यवसायाने मला ३४ धडे शिकवले

Описание к видео माझ्या ३४ वर्षांच्या व्यवसायाने मला ३४ धडे शिकवले

हा व्हिडिओ त्या सर्वांसाठी आहे ज्यांना स्वतःच्या शर्त्यावर आयुष्य जगायचे आहे

[email protected]
www.pathik.org

माझ्या ३४ वर्षांच्या व्यवसायाने मला ३४ धडे शिकवले

पथिक चा ३५ वर्षांचा Research असे सांगतो की या परिस्थितीवर मात करायची असेल तर खालील ४ पायऱ्या अवलंबणे आवश्यक आहे:
१. पुढील १० वर्षांचा Vision Plan
२. आजच्या परिस्थितून उभारण्याकरिता Resilience Plan
३. स्वतः वरचे प्रभूत्व - Brand You
४. साधनांची (Resourceas) योग्य निर्मिती

Комментарии

Информация по комментариям в разработке