श्रीस्वामी महाराजांवर अधिकार गाजवणाऱ्या सेवेकरी सुंदरामाई / Sundaramai @ShreeSwamirajMaulee

Описание к видео श्रीस्वामी महाराजांवर अधिकार गाजवणाऱ्या सेवेकरी सुंदरामाई / Sundaramai @ShreeSwamirajMaulee

@ShreeSwamirajMaulee

. सोलापूरची एक विधवा बाई लंगडत नातवाला बरोबर घेवून श्रींच्या दर्शनास आली. तिने श्रींमहराजांपाशी आपणास सेवेला ठेवून घावे अशी प्रार्थना केली चोळप्पाना तिची दया आली आणि त्यांनी तिला सेवेत ठेवून घेतले. तेव्हा श्रीमहाराज म्हणाले होते," चोळ्या, तू हिला ठेवू नकोस. पुढे ही तूझ्या डोक्यावर मिरी वाटेल बरे".
श्रीमहाराजांचे बोल पुढे खरे ठरले. ही बाई सर्वानाच त्रास देवू लागली. आणि मग एके दिवशी....

आषाढ कृ. ९ (नवमी) शके १९४४
शुक्रवार, दिनांक २२ जुलै २०२२

श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर



WhatsApp / व्हॉट्सॲप : https://wa.me/919372060196

Email ID / ईमेल पत्ता : [email protected]

Youtube / यूट्यूब : http://bit.ly/shreeswamirajmaulee

Facebook / फेसबुक :   / swamiraj21  

blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com

Instagram / इंस्टाग्राम : instagram.com/swamiraj21

twitter / ट्विटर : twitter.com/swamiraj21

Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA

#shreeswamisamarthma
#shreeswamisamarth
#Shreeswamiraj

Комментарии

Информация по комментариям в разработке