पाकाचे टेन्शन न घेता बनवा ओठाणे तुटेल इतके सॉफ्ट तिळाचे लाडू | tilache soft ladu| तिळाचे लाडू

Описание к видео पाकाचे टेन्शन न घेता बनवा ओठाणे तुटेल इतके सॉफ्ट तिळाचे लाडू | tilache soft ladu| तिळाचे लाडू

#makarsankrant #TilachiPoliMarathi #GulpoliRecipe
#गुळपोळीरेसिपी #तिळाचीपोळीरेसिपी

#houseandwife

#SankrantSpecialRecipe #Tilgulachipoli #makarsankranti
#Tilachipoli #Winterspecialrecipe
#मकरसंक्रांतस्पेशलरेसिपी

#tilgulvadi #tilachivadi #tilkeladdu #tilacheladu #makarsankrantirecipe #tilkeladoo #tilgulpoli #tilshengdanavadi #tilpatti #tilladu #तिळाचीवडी #तीळगुळपोळी #तिळाचेलाडू

साहित्य :

● 1 वाटी पांढरे तीळ
● पाऊण वाटी खिसलेला गूळ
● 1 चमचा तूप

#makarsankranti #houseandwife

तीळ-गुळाचे वडी/लाडू

● यामध्ये प्रोटीन आहे जे मांसपेशीला निरोगी ठेवतात.
● यामध्ये कॅल्शियम आणि आयर्न असल्यामुळे हाडांना मजबूत बनवतात. सोबतच रक्ताच्या कमतरतेला दूर करण्यास उपयुक्त आहे.
● यामध्ये असणारे झिंक तरुणपणा टिकवून ठेवते.
● यामध्ये असणाऱ्या फायबरमुळे पचनक्रिया चांगली राहते.

Комментарии

Информация по комментариям в разработке