SCT वैदिक ड्रॅगन फ्रूट🔥 Perfect नियोजनाचा रिझल्ट कसा मिळतो एकदा बघाचं 😯 Soil Charger Technology

Описание к видео SCT वैदिक ड्रॅगन फ्रूट🔥 Perfect नियोजनाचा रिझल्ट कसा मिळतो एकदा बघाचं 😯 Soil Charger Technology

आज आपण आलो आहोत हेमंतकुमार (दादा) मोरे पाटील यांच्या शेतामध्ये , ते सासुर्वे ता.कोरेगाव जि.सातारा गावचे रहिवासी असून त्यांनी आपल्या शेतामध्ये ड्रॅगन फ्रूट पीक घेतले आहे.

त्यांनी SCT (Soil Charger Technology) वापरून मिळालेला त्यांचा अनुभव आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला आहे.

SCT वैदिक शेतकरी:-
हेमंतकुमार (दादा) मोरे पाटील
सासुर्वे ता.कोरेगाव जि.सातारा

व्हिडिओ ला LIKE करून जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना SHARE करा आणि असेच सातारा जिल्ह्यातील शेतकरी मित्रांचे Soil Charger Technology चा वापर करून मिळालेले अनुभव बघण्यासाठी आजचं चॅनल ला SUBSCRIBE करा🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке