Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть स्वतःचा बंगला जरूर बांधा गरीबाच्या झोपड्यात घुसू नका | | शितल साठे | सचिन माळी

  • Navayan Mahajalsa
  • 2024-08-03
  • 107675
स्वतःचा बंगला जरूर बांधा गरीबाच्या झोपड्यात घुसू नका |  | शितल साठे | सचिन माळी
ओबीसी आरक्षणमराठा आरक्षणछगन भुजबळमनोज जरांगेगोपीचंद पडळकरलक्ष्मण हाकेप्रकाश आंबेडकरमंगेश ससाणेobc reservationobc reservation Maratha reservationShital Sathe SongSachin Mali songShital Sathe Sachin MaliSheetal Sathe new Song
  • ok logo

Скачать स्वतःचा बंगला जरूर बांधा गरीबाच्या झोपड्यात घुसू नका | | शितल साठे | सचिन माळी бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно स्वतःचा बंगला जरूर बांधा गरीबाच्या झोपड्यात घुसू नका | | शितल साठे | सचिन माळी или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку स्वतःचा बंगला जरूर बांधा गरीबाच्या झोपड्यात घुसू नका | | शितल साठे | सचिन माळी бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео स्वतःचा बंगला जरूर बांधा गरीबाच्या झोपड्यात घुसू नका | | शितल साठे | सचिन माळी

Navayan Mahajalsa Production
Production Head : Sachin Mali

Navayan Mahajalsa Official Song
( ज्याचं त्याचं ताट येगळ, कुणी कुणाच्या ताटात बसू नका... स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरीबाच्या झोपड्यात घुसू नका)

Song : Jyacha Tuach Taat
Lyrics : Sachin Mali
Singer : Sheetal Sathe
music : Sheetal-Aniket
Music Arrenger : Aniket Mohite

Melody : Kumar Shahare

Rytham :
Aniket Mohite | Yash kamble

Chorus :
Krushna kamble | Sachin Mali | aniket Mohite | Yash kamble

Recording Studio
Jalsa Studio Pune

Recording Engineer
Gautam Kumar

Mix | Master
Gautam Kumar

𝐀𝐥𝐥 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭𝐬 𝐑𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝 𝐭𝐨 𝐍𝐚𝐯𝐚𝐲𝐚𝐧 𝐌𝐚𝐡𝐚𝐣𝐚𝐥𝐬𝐚
---------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal (मदतीचे आवाहन)

नवयान महाजलसा हा अधिकृत YouTube Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसाचे बँक खाते क्रमांक, Google Pay व PhonePay नंबर देत आहोत.

Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600

NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649

BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB

आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
MOBILE : 8802 194194
E-MAIL : [email protected]

आपले साथी,
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी
--------------------------------------------------------------------------------------------


ज्याचं त्याचं ताट येगळं

ज्याचं त्याचं ताट येगळं
कुणी कुणाच्या ताटात बसू नका
स्वतःचा बंगला जरूर बांधा
गरीबांच्या झोपडीत घुसू नका...

सुतार कुंभार लोहार वडार
अजून बी हाय पिचलेला
दोरी वरती चालती पाऊल
डोंबारी अजून खचलेला
इंचवाचं बिऱ्हाड पाठीवरती त्याचं हासू करू नका..
ज्याचं त्याचं ताट येगळं
कुणी कुणाच्या ताटात बसू नका....
स्वतःचा बंगला जरूर बांधा
गरीबांच्या झोपडीत घुसू नका...१

पोटासाठी खेळ अघोरी
मदारी अजूनबी खेळतूय रं
मदारी अजूनबी खेळतूय रं...
पहाटेच्या पारी अकांत हेळव्याचा
पीळ पोटाला पडतूय रं
पीळ पोटाला पडतूय रं...
कला दावूनी भिक मागतो त्याला अजुनी पिसू नका
ज्याचं त्याचं ताट येगळं
कुणी कुणाच्या ताटात बसू नका....
स्वतःचा बंगला जरूर बांधा
गरीबांच्या झोपडीत घुसू नका...२

ऊसतोडीला जातो वंजारी
हाल अपेष्टा सांगू किती?
दारात उभा डवरी गोसावी
झोळीला ठिगाळ लावू किती?
साऱ्यांचे दैन्य एक सारखे असला भ्रम पोसू नका
ज्याचं त्याचं ताट येगळं
कुणी कुणाच्या ताटात बसू नका....३


मराठा आमुचा थोरला बंधू इतिहासाची याद करा रं...
इतिहासाची याद करा रं...
छत्रछाया शाहूराजागत बहुजनांवरती धरा रं...
बहुजनांवरती धरा रं...
आरक्षणाचा हक्क मागा पण भोंदूगिरीला फसू नका...
ज्याचं त्याचं ताट येगळं
कुणी कुणाच्या ताटात बसू नका....
स्वतःचा बंगला जरूर बांधा
गरीबांच्या झोपडीत घुसू नका...४

गीतकार : सचिन माळी

#chaganbhujbal #छगनभुजबळ #मनोजजरांगेपाटील #Manojjarange #laxmanhake #Mangeshsasane #नवनाथवाघमारे #प्रकाशआंबेडकर #PrakashAmbedkar #obcreservation #ओबीसी_आरक्षण #obcsamaj #marathareservation #मराठा_आरक्षण

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]