Book Bro Ep 29 /Pandit Satyasheel Deshpande/पंडित सत्यशील देशपांडे/ Dr. Ashutosh Javadekar

Описание к видео Book Bro Ep 29 /Pandit Satyasheel Deshpande/पंडित सत्यशील देशपांडे/ Dr. Ashutosh Javadekar

बुक ब्रो चा आजचा भाग म्हणजे संगीत आणि साहित्य प्रेमींसाठी पर्वणी. प्रख्यात गायक पंडित सत्यशील देशपांडे यांचं गान गुणगान हे पुस्तक नुकतच राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाल आहे. त्यानिमित्ताने डॉ. आशुतोष जावडेकर यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद म्हणजे हा बुक ब्रो सीजन 2 भाग 29 ! अवश्य बघा, शेअर करा. प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत...

Комментарии

Информация по комментариям в разработке