विधानसभेला असा दणका द्या; पुन्हा निवडणुकीचे नाव घेतले नाही पाहिजे : मनोज जरांगे पाटील यांचा घणाघात

Описание к видео विधानसभेला असा दणका द्या; पुन्हा निवडणुकीचे नाव घेतले नाही पाहिजे : मनोज जरांगे पाटील यांचा घणाघात

दिनांक 13 सप्टेंबर रोजी आष्टी पाटोदा शिरूर कासार विधानसभा मतदारसंघातील पिंपळवंडी येथे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची घोंगडी बैठक पार पडली या घोंगडी बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी केलेले घणाघाती भाषण

#manojjarangepatil #manojjarangepatillive #manojjarangepatillivespeech #ashti #patoda #shirurkasar #pimpalvandi

Комментарии

Информация по комментариям в разработке