अभंग : वैकुंठ पंढरी भिवरेच्या तीरी गायक : श्री विठ्ठल शिरोडकर Vaikhunt Pandhari Bhivarechya Tiri

Описание к видео अभंग : वैकुंठ पंढरी भिवरेच्या तीरी गायक : श्री विठ्ठल शिरोडकर Vaikhunt Pandhari Bhivarechya Tiri

श्री गोपाळकृष्ण देवस्थान वळावली, पोंबुर्फा बार्देझ गोवा
श्रींचा ८वा वर्धापन दिवस प्रित्यर्थ गोव्यातील नामवंत कलाकारांचा
भजनाचा कार्यक्रम
रविवार दिनांक २७ मार्च २०२२ संध्याकाळी ७. ३० वा
गायक : श्री प्रल्हाद गावस
गायक : श्री विठ्ठल शिरोडकर
गायक : श्री आनंद नाईक
हार्मोनियम : कुमारी प्रेरणा गावस
तबला : श्री निशिकांत कळंगुटकर

अभंग : वैकुंठ पंढरी भिवरेच्या तीरी प्रत्यक्ष श्रीहरी उभा तेथे
#aabhang Vaikhunt Pandhari Bhivarechya Tiri pratyakshya Shrihari Ubha tethe
Gayak Kalakar : Shri Vithal Shirodkar #VithalShirodkar

Lyrics:
अभंग :
वैकुंठ पंढरी भिवरेच्या तीरी प्रत्यक्ष श्रीहरी उभा तेथे
रूप हे सावळे गोड गोजिरे
धणी न पुरे पाहता जया
कासे सोनसळा नेसला पिवळा
वैजयंती माळा शोभतसे
चोखा म्हणे माझी दयाळू माऊली
उभी ती राहिली विटेवरी

Комментарии

Информация по комментариям в разработке