जानेवारी महिन्यामध्ये मालामाल करणारी 5 पिके l 5 Top Crop In January Month

Описание к видео जानेवारी महिन्यामध्ये मालामाल करणारी 5 पिके l 5 Top Crop In January Month

जानेवारी महिन्यामध्ये मालामाल करणारी 5 पिके l 5 Top Crop In January Month

#जानेवारी महिन्यामध्ये मालामाल करणारी 5 पिके l
#5 Top Crop In January Month
#datta_kankal_marketing
#kakadi_lagwad
#dodaka_lagwad
#bhopala_lagwad
#karali_lagwad
#bhendi_lagwad
#agriculture
#watermelon
#onion
#shorts

information :-

1-काकडी लागवड
2-भेंडी लागवड
3-दोडका लागवड
4-दुधी भोपळा लागवड ,लोकी लागवड
5-कारली लागवड

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये उन्हाळ्यामध्ये कोण कोणती पिके लावायची त्याबद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आलेली आहे.त्यामध्ये काकडी कधी लावायची, काकडीला कोणती जात लावायची, पाणी व्यवस्थापन बीज व्यवस्थापन ,काकडी फवारणी, त्याचबरोबर कारली लागवड कारल्याचं बीज किती लागते ,कारली फवारणी त्यानंतर तीन नंबरचा जो प्रॉडक्ट आहे, तो आहे भोपळा ,दुधी भोपळा त्याला कोणी लोकी म्हणतात, लोकी लागवड कधी करायची ,कोणत्या महिन्यात करायची ,उन्हाळ्यात कोणती पिके घ्यायची ,त्यानंतर दोडका कधी लावायचा, दोडक्याची फवारणी कशी करायची ,त्याचबरोबर कोणते पीक उन्हाळ्यामध्ये चांगले येते, त्यानंतर कारली लागवड ,कारली फवारणी ,त्यानंतर भेंडी लागवड ,भेंडी फवारणी, या सर्व बद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आलेली आहे ,तरी हा सर्व शेतकऱ्यांनी पहावा व इतर शेतकऱ्यांना भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करावा.

Комментарии

Информация по комментариям в разработке