#Jaundice #कावीळ #liverhealth
In this episode, Dr. Vikrant Kale (Liver & Gastro Specialist) and Dr. Samrat Jankar (Gastroenterologist) explain everything you need to know about Jaundice (कावीळ). They discuss what jaundice is, how to identify it, common myths, bilirubin levels, when to consult a doctor, and its link with liver diseases, gallbladder stones, alcohol, and even cancer. The podcast also covers important tests, complications if left untreated, and the right treatment approach.
डोळ्याचा पांढरा पडदा पिवळसर दिसणं आणि लघवीचा रंग पिवळा होणं ही काविळीची काही सामान्य लक्षणं आहेत. कावीळ हा यकृताशी (लिव्हर) संबंधित आजार आहे. या आजाराची माहिती घेण्याबरोबरच इतरही लिव्हरशी संबंधित आरोग्याचे प्रश्न, त्यामागची कारणं, उपाय आणि उपचार हेही समजून घेऊ या. या भागामध्ये डॉ. विक्रांत काळे (लिव्हर व पोटविकार तज्ज्ञ) आणि डॉ. सम्राट जानकर (पोटविकार तज्ज्ञ) कावीळ (Jaundice) या विषयावर सविस्तर माहिती देत आहेत. कावीळ म्हणजे काय, ती कशी ओळखावी, कावीळबाबतचे गैरसमज, बिलिरुबिन किती असावे, डॉक्टरांना कधी भेटावे, तसेच लिव्हरचे आजार, पित्ताशयातील खडे, दारूचे सेवन व कॅन्सरशी त्याचा संबंध याबाबत चर्चा केली आहे. कावीळमध्ये कोणत्या तपासण्या गरजेच्या आहेत, उपचार न केल्यास कोणत्या गुंतागुंती होऊ शकतात आणि योग्य उपचार काय आहेत याबाबतही मार्गदर्शन केले आहे.
Timestapms
00:00 - ट्रेलर
01:44 - चर्चेला सुरुवात
03:06 - कावीळ म्हणजे काय?
03:55 - कावीळ कशी ओळखावी?
06:24 - कावीळ म्हणजे लिव्हरला इजा होते? हे बरोबर आहे का?
09:25 - शरीरामध्ये किती बिलिरुबिन नॉर्मल असते?
10:25 - कावीळ मध्ये डॉक्टरांना कधी भेटावे?
14:12 - कावीळ हे कोणत्या-कोणत्या आजाराचे लक्षण आहे?
20:57 - लिव्हरमुळे कावीळ का होते?
22:28 - कावीळ मध्ये काढा किंवा नाकामध्ये ड्रॉप टाकणे? हे बरोबर आहे कि नाही?
26:40 - कावीळ मध्ये कॅन्सर होतो का?
28:20 - इन्फेकशन मुळे झालेली कावीळ कशी ओळखावी?
29:22 - कावीळ सोबत कोणती लक्षणे असल्यावर कावीळ काळजीची आहे?
31:45 - कावीळ मध्ये कोणत्या तपासणी करणे गरजेचे आहे?
33:21 - गॉल ब्लॅडर स्टोन मध्ये कावीळ केव्हा आणि का होते?
38:15 - दारूमुळे कावीळ होते का?
41:08 - कावीळ उपचार न केल्यास काय गुंतागुत होऊ शकतात?
42:41 - कावीळ झाल्यानंतर काय करावे?
Dr. Samrat Jankar
Founder Kaizen Gastro Care
Consultant Gastroenterologist, Colorectal & GI Surgeon
--------------------------------
About GUT FIT CLUB Channel:
--------------------------------
GUT FIT CLUB is an initiative by Kaizen Gastro Care that has been launched to promote Gastric Health awareness among the general public. We are creating awareness and making small lifestyle changes that can prevent gastric diseases & help people to live a healthy and prosperous life. 'GUT FIT CLUB' is an effort to bring these small Gastric changes. So, in order to move towards a fitter India and fulfill the vision of this movement, Kaizen Gastro Care has taken an initiative to raise awareness about Gut health & educate people on "how to prevent GUT diseases, if at all having how to manage them. So, stay updated, subscribe, like, and share our channel. for the healthy GUT of every Indian and for healthy India” Thanks!
You can follow us on other platforms: - Kaizen Gastro Care
► Facebook: / kaizengastrocare
► Twitter: / care_kaizen
► Instagram: / kaizengastrocare
► LinkedIn: / kaizengastrocare
► Website: https://www.kaizengastrocare.com/
--------------------------------
Contact Us:
--------------------------------
Call: +91 97 6363 5252
Visit: Kaizen Gastro Care, Shop no. 208 / 209, Oriana Crest building, Datta mandir road, Opposite Costa Rica society, Wakad, Pune - 411057
#Jaundice #कावीळ #LiverHealth #GastroCare #JaundiceTreatment #LiverSpecialist #Gastroenterologist #HealthAwareness #DrVikrantKale #DrSamratJankar #kaizengastrocare #drsamratjankar #kaizen #pune #pcmc #wakad
Информация по комментариям в разработке