Aamhi Dattache Naukar | Shri Datta Stuti | Mangesh Borgaonkar | Datta jayanti 2024 | Datta Bhajan

Описание к видео Aamhi Dattache Naukar | Shri Datta Stuti | Mangesh Borgaonkar | Datta jayanti 2024 | Datta Bhajan

नमस्कार! श्री दत्त जयंती निमित्त आपल्यासाठी अत्यंत श्रवणीय..भावपूर्ण दत्तस्तुती घेऊन आलो आहोत..
।। आम्ही दत्ताचे नौकर ।।
हा योग श्री गिरनारी मठ भुसावळ येथील मठाधिपती श्री स्वामी ब्रम्हानंद जी यांच्या संकल्पनेतून जुळुन आला आहे
ही दत्तस्तुती सुप्रसिद्ध गायक श्री मंगेश बोरगांवकर यांच्या आवाजात मुद्रित करण्यात आली आहे.
येथील दत्त मूर्ती ही अत्यंत जागृत, सुंदर व लोभसवाणी आहे !
महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहो हीच सदिच्छा !
----- 🌷 -----
Namskar! On the occasion of Shri Datta Jayanti 2023, Presenting You a Melodious Datta Abhang!
|| Aamhi Dattache Naukar ||
This Concept is Inspired by Shri Swami Bramhanand ji (Shri Girnari Math Bhusawal)
Sung by Renowned Singer Mr. Mangesh Borgaonkar
May Maharaj's grace be upon us forever!

🌷 ।। आम्ही दत्ताचे नौकर ।। 🌷
स्वर : मंगेश बोरगांवकर
संगीत : सौरभ कुलकर्णी
शब्द : पारंपारीक
तालवाद्य : ओंकार इंगवले
ध्वनिमुद्रण : शुभम जोशी
मिक्स & मास्टर : शुभम जोशी ( फिदर टच स्टुडिओ नाशिक )
सिनेमॅटोग्राफी : रवि महाजन ( RL Studio, Raver)
व्हिडिओ मिक्सिंग : चेतन परदेशी ( Edit First, Raver)
डिजाईन : अभिनंदन देशपांडे
वितरण : सुरेश तळेकर ( RHYFIL मीडिया )
मंदिर स्थळ : श्री दत्त गिरनारी मठ भुसावळ ( महाराष्ट्र )
सर्व कलाकारांचे मनापासून आभार!
हा व्हिडिओ सर्वांसोबत नक्की शेअर करा !
।। जय गुरुदेव दत्त ।।

Do Subscribe For More Beautiful Musical Moments!
Do Follow Mangesh Borgaonkar on Offical Social Media Accounts!
( Instagram | Facebook | Soundcloud )

Комментарии

Информация по комментариям в разработке