वार-बुधवार दिनांक-१८-१०-२०२३ रोजी श्री Tuljabhavani मातेस रथ अलंकार महापूजा मांडण्यात आली आहे

Описание к видео वार-बुधवार दिनांक-१८-१०-२०२३ रोजी श्री Tuljabhavani मातेस रथ अलंकार महापूजा मांडण्यात आली आहे

||श्री भवानीदेव्यै नम:|| ||आज अश्विन शु.४|| [ नवरात्र उत्सवाची चौथी माळ ] वार-बुधवार दिनांक-१८-१०-२०२३ रोजी श्री तुळजाभवानी मातेस रथ अलंकार महापूजा मांडण्यात आली आहे

भगवान सूर्यनारायणांनी श्री देवीस
त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ दिला, त्या प्रसंगाची आठवण म्हणून रथ अलंकार महापूजा बांधली ( मांडली ) जाते.

#LokmatBhakti #Navratrostav #Tuljabhavani #EventsandFestivals #devotional


#Navratri2023 #astrology #Vastutips #lokmatBhakti #devotional

Subscribe -    / @lokmatbhakti  

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.

लोकमत भक्तीचे व्हाट्सअप चॅनेल जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
https://www.whatsapp.com/channel/0029...

Комментарии

Информация по комментариям в разработке