Batule Baba | ओबीसींमुळे टोपे आणि लंके निवडून आले, आता आमची गरज राहिली नाही का?

Описание к видео Batule Baba | ओबीसींमुळे टोपे आणि लंके निवडून आले, आता आमची गरज राहिली नाही का?

#obcreservation #batulebaba #laxmanhake #nileshlanke #rajeshtope #jalna #vadigodri #obcsamaj #ahmednagar #beed

ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी आंदोलन सुरु केले असून सरकारने कोणतीही दखल न घेतल्याने बटुळे बाबा यांनी संताप व्यक्त केला आहे. राजेश टोपे, निलेश लंके ओबीसींमुळे निवडूण आले आता त्यांनी आमची गरज राहीली नाही का? असा सवाल देखील बटुळे बाबांनी उपस्थित केला आहे. त्यासोबतच मनोज जरांगे आणि मंत्री शंभुराज देसाई यांच्यावर देखील टीका केली.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf

Social Media Links
Facebook:   / maharashtrat.  .
Twitter:   / mataonline  
Google+ : https://plus.google.com/+maharashtrat...

About Channel :

Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Комментарии

Информация по комментариям в разработке