खरंच गौतम काकडे यांना फाशीची शिक्षा होऊ शकते? गौतम काकडे यांना काय शिक्षा होणार?

Описание к видео खरंच गौतम काकडे यांना फाशीची शिक्षा होऊ शकते? गौतम काकडे यांना काय शिक्षा होणार?

रणजीत निंबाळकर खून प्रकरणी गौतम काकडे यांना कोणती शिक्षा होणार?



#bailgadasharyat
#bakasur
#marathahistory
#history
#ranjitnimbalkarsir
#gautamkade
#indianhistory
#maharanapratap
#shivajimaharaj
#sundarbail
#sundar
#sarjya
#marathi




27 तारखेला रात्री 11 वाजता एका बैलाच्या व्यवहारावरून झालेला वाद आणि त्यातून एका शिक्षकाची झालेली हत्या, यामुळे बारामतीतल्या नींबूत मधलं गोळीबार प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. बैलगाडा क्षेत्रातील सुप्रसिद्ध मालक गौतम काकडे आणि रंजीत निंबाळकर या दोघांमध्ये बाचाबाची होऊन गोळीबार झाला.
यामध्ये रंजीत निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे यांना अटक करण्यात आली. गौतम काकडे यांना या हत्याप्रकरणी कोणती शिक्षा मिळू शकते. हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.


धन्यवाद

Комментарии

Информация по комментариям в разработке