"ऊसात नेमके कोणते तन नाशक व नेमके कोणत्या वेळी फवारावे??? ऊर्जा तंत्रज्ञान

Описание к видео "ऊसात नेमके कोणते तन नाशक व नेमके कोणत्या वेळी फवारावे??? ऊर्जा तंत्रज्ञान

को 86032/265 या जातीचा ऊस लावण/खोडवा पिकात नेमके योग्य तन नाशक योग्य वेळी फवारले तर तन कंट्रोल होवून ऊस उत्पादनात भरीव वाढ नक्की होते.आम्ही गेल्या आमच्या 18 वर्षांचा अनुभव नुसार तन कंट्रोल करण्याचे काम लगेच व्हावे या उद्देशाने हा व्हिडिओ ऊर्जा इंडस्ट्रीज तर्फे लोकहितासाठी सादर केला आहे
9890669083 whats app#तणनाशके#weed control
तन कंट्रोल केले तर उत्पादनांत किमान 20 टन ऊस वाढ नक्कीच होते,प्रत्येक वेळी खुरपणी/भांगलन शक्य नाही,आणि तेवढा खर्च परवडत नाही,यासाठी अतिशय साधे फंडे वापरायचे की जे आम्ही आमच्या 132you tube video मधून वेळोवेळी दिलेली आहे,हा व्हिडिओ देखील आपले तन नाशक औषधे विषयाचे सर्व गैरसमज दूर सारून कमी खर्चात शेती विषयक सल्ला देतात,कोणतीही शंका असल्यास आम्हाला 9890669083 या what's app number वर संपर्क करा.
खते,स्प्रे, तन कंट्रोल, कीड व रोग नियंत्रण कमीत कमी खर्चात समजावून देवू,
कारण आम्ही देखील शेतकऱ्यांची मूल आहोत,गेल्या 20वर्षाचा अनुभव पणाला लावून आपले ऊस उत्पन्न आम्ही कितीतरी पटीने निश्चित पने वाढवून देवू..

Комментарии

Информация по комментариям в разработке