देवेंद्र फडणवीस आपल्या पहाटेच्या वक्तव्यावर ठाम | Devendra fadnavis oath ceremony

Описание к видео देवेंद्र फडणवीस आपल्या पहाटेच्या वक्तव्यावर ठाम | Devendra fadnavis oath ceremony

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवर पुन्हा एकदा गौप्यस्फोट केला आहे. पहाटेचा शपथविधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगूनच झाला होता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. परंतु देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य असत्य असल्याचे शरद पवार यांनी प्रत्युत्तरात सांगितले. यावर पुन्हा एकदा फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना आपले वक्तव्य १०० टक्के सत्य असून यापेक्षा आधिक योग्य वेळी बोलणार, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Комментарии

Информация по комментариям в разработке