मिरची लागवड संपूर्ण माहिती | मिरची नवीन वाणं By Soil Doctor

Описание к видео मिरची लागवड संपूर्ण माहिती | मिरची नवीन वाणं By Soil Doctor

नमस्कार,
Soil Doctor Youtube Channel मध्ये तुमचं स्वागत.
Timestamp:-
0:50 मिरची पिकासाठी लागवडीयोग्य जमीन
1:09 मिरची लागवड कधी करावी
1:32 मिरची नवीन वाणं
3:36 virus resistant varieties
9:34 मिरची लागवड करण्यासाठी जमिनीची मशागत 10:54 मिरची लागवडीसाठी योग्य अंतर
11:09 मिरची या पिकांमधील वाढीच्या अवस्था
13:53 मिरची खत व्यवस्थापन
14:24 मिरची फवारणी व्यवस्थापन

मिरची लागवडीच्या या विडिओ मध्ये आपण वेगवेगळ्या वाणां बद्दल माहिती दिली आहे (महको तेजा 4 mahyco teja 4;नवतेज navtej chilli, शिल्पा VNR Shilpa, सुनिधी VNR Sunidhi, उन्नती VNR Unnati Chilli, VNR 26-13, VNR 1307, Advanta AK-47, राशी इगल rashi eagle, Rashi Pride, ) त्यानंतर मिरची फवारणी, मिरची खत व्यवस्थापन, मिरची लागवड कोणत्या महिन्यात करावी, मिरची लागवड कशी करावी, ही सर्व माहिती दिलेली आहे...

Комментарии

Информация по комментариям в разработке