मावळचे Bala Bhegade यांना Manoj Jarange यांच्यावर टीका केल्याने कार्यकर्त्यांची धमकी Maval | RO3

Описание к видео मावळचे Bala Bhegade यांना Manoj Jarange यांच्यावर टीका केल्याने कार्यकर्त्यांची धमकी Maval | RO3

Maval मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी एका भाषणात बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. यानंतर मराठा समाजाचा एक कार्यकर्ता आक्रमक झाला आहे आणि त्याने बाळा भेगडेंना कॉल करुन थेट धमकी दिली आहे. या संभाषणाची ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. | RO3

#manojjarange #BalaBhegade #maval #vidhansabha2024

Комментарии

Информация по комментариям в разработке