#author

Описание к видео #author

ऑनलाईन लेखन कार्यशाळा.२३ ते २६ सप्टेंबर २०२४.
वेळ; सकाळी ११.३० ते १२.३०
संध्याकाळी: ७ ते ८.
प्रवेश फी: ३९९/-
san.devkar74@oksbi इथे जमा करणे.फी भरल्याचा स्क्रीन शॉट 8856936590.या नंबर वर पाठवा.अधिक माहिती साठी कॉल करा.
#माझ्यातलीमी
#लेखनकार्यशाळा
#ब्लॉगिंग
@everyone

माझ्यातली मी ग्रुप तर्फे ऑनलाईन लेखन कार्यशाळा.
1) कथा दीर्घ कथा कशी लिहावी याचे तंत्र.
२) कथा आणि दीर्घ कथा या मधील फरक.
3 ) दीर्घ कथा लिहिण्यासाठी काही ट्रिक्स ,काही मुद्दे या वर मार्गदर्शन.
4) यशस्वी लिखाणाची सूत्रे.
5) लिखाणातून कमाई कशी करावी.
लिखाणा बाबत सविस्तर ,माहिती पूर्ण मार्गदर्शन.

मार्गदर्शिका:: AUTHOR SANGIETA DEVKAR. (PRINT/MEDIA WRITER, BLOGGER,/CONTENT WRITER, SHORT FILM DIRECTOR)

EDUCATION. :: B.COM. DIPLOMA IN SCRIPT AND CREATIVE WRITING.(FROM MAHARSHI KARWE COLLEGE PUNE)
DIPLOMA IN MASS COMMUNICATION AND JOURNALISM.

EXPERIENCE: -- 15 YEARS EXPERIENCE IN FREE LANCING FOR SAKAL NEWS PAPER PUNE /PIMPRI CHINCHAWAD.
MAKING FOUR SHORT FILMS.

AUTHOR OF THE YEAR 2020 @STORY MIRROR MARATHI.
PUBLISHED ARTICLES IN DIWALI MAGZINE EVERY YEAR.( कुंभश्री, आरंभ, साहित्यरंग)

मंजुळा ईबुक प्रकाशित.(अमेझॉन )
अंतरंग मनाचे प्रकशित (सामूहिक कथा संग्रह).
दीर्घ कथा 100 भागा हुन अधिक प्रकाशित.

कार्यशाळा दिनांक :-- २३ ते २६ सप्टेंबर २०२४.
वेळ:- पाहिली बॅच सकाळी ११.३० ते १२.३० दुसरी बॅच संध्याकाळी ७ ते ८
ऑनलाइन कार्यशाळा: गुगल मिट द्वारे.
सहभाग शुल्क :: ३९९ रुपये फक्त.



( सहभाग शुल्क san.devkar74@oksbi या यू पी आय आय डी वर जमा करणे.फी जमा करण्या आधी कन्फर्म मेसेज किंवा कॉल करावा.)

सहभागी सदस्यांनी फी जमा केल्याचा स्क्रीन शॉट आणि आपले संपूर्ण नाव ..8856936590. या नंबर वर व्हॉट्स ॲप करावे.
*मर्यादित प्रवेश.
*सहभागी सदस्यांना ई -प्रमाणपत्र दिले जाईल.

*22 सप्टेंबर नाव नोदणी साठी अंतिम तारीख.

काही शंका असल्यास 8856936590 या नंबर वर संपर्क करावा.


https://whatsapp.com/channel/0029Vagx.... follow me



कार्यशाळा पूर्ण केलेल्या लेखिकेच्या प्रतिक्रिया.

@rohiniagnihotri5907 1 hr ago

ज्यांना चांगले लिखाण करणे शिकायचे असेल त्यांनी ही कार्यशाळा नक्कीच करा. तुम्हांला फायदाच होईल. मी स्वतः ही कार्यशाळा केलेली आहे. मला लिखाणात खूप फायदा झाला आहे. मॅडम खूप छान मार्गदर्शन करतात. धन्यवाद.



ज्यांना खरंच मनापासून लेखन करण्याची इच्छा आहे त्यासाठी योग्य मार्गदर्शकाची गरज असते लेखनाचे तंत्र मंत्र सूत्र सर्वकाही या कार्यशाळेत शिकायला मिळते तुम्हाला नक्कीच फायदा होईल स्वानुभव आहे.
स्मिता बोंद्रे.
:

Комментарии

Информация по комментариям в разработке