कोकणातील वायंगणी शेती आणि भाजीचा मळा !!

Описание к видео कोकणातील वायंगणी शेती आणि भाजीचा मळा !!

नमस्कार मित्रांनो, कोकणात रब्बी हंगामात भात शेती केली जाते, वायंगणी शेती म्हणून ही शेती ओळखली जाते. नदी-नाल्यांच्या आजूबाजूची जमीन वायंगणीला अनुकूल असते. आज आपण झोळंबे गावातील नदिच्या पाण्यावर केलेली वायंगणी शेती पाहणार आहोत आणि त्याच बरोबर मिर्ची, वाल, लाल भाजी या भाजांचा झोळंबे येथील मळा पाहणार आहोत. जितू दादाने केलेल्या वायंगणी शेती बदद्ल तो आपल्याला माहिती देणार आहे , तर दशावतारातील उत्कृष्ट खलनायक श्री. विलास गवस आपल्याला भाजीच्या मळ्या बदद्ल माहिती देणार आहेत.
.
.
.
Follow Me On
Instagram :   / ​  

Facebook :
  / ​  

Twitter :
  / om_gws​  

#वायंगणी_शेती #कोकण #vayanganisheti #konkan #bhatsheti #bhajilagvad #bhajimala

Комментарии

Информация по комментариям в разработке